
निरगुडसर : कुठल्याही प्रकारचा ईनाम नाही,ना सेकंद सांगितले जातात ना निशाण दाखवले जाते फक्त देवाच्या श्रद्धेपोटी बैलगाडा मालक घाटामध्ये नवसाचे बैलगाडे पळवतो,नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग यात्रा उत्साहात संपन्न झाली,दोन दिवस संपन्न झालेल्या यात्रेत ४६२ बैलगाडे धावले.