Ajit Pawar
sakal
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. २८) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीच्या विकासाची चर्चा केवळ महाराष्ट्र नव्हे, तर पूर्ण देशभरामध्ये होते. पवार यांनी केलेल्या सर्वांगीण विकासाचे बारामती मॉडेल सर्वांच्या स्मरणात कायम राहणारे आहे.