ICU Bed Issue : ‘आयसीयू’ बेडसाठी धावाधाव; रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी

कोरोना काळात आयसीयू बेडची संख्‍या तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्यात आली होती. मात्र साथ ओसरल्यानंतर ती संख्‍याही कमी झाली.
icu bed

icu bed

sakal

Updated on

पुणे - चंदननगरमधील बाबासाहेब गोरे यांच्‍या पायात रॉड टाकलेला होता. तो अचानक मोडल्‍याने त्‍यांना त्रास होऊ लागला. तातडीची शस्‍त्रक्रिया व उपचारासाठी आयसीयू बेड हवा होता. त्‍यांनी नगर रस्‍त्‍यावरील खासगी रुग्‍णालयात चकरा मारल्‍या; मात्र बेड मिळाला नाही. काही ठिकाणी आधी दीड लाख रुपये भरा, असे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com