Raksha Khadse : येत्‍या काळात करियरच्या दृष्‍टीने खेळाकडे पाहिले जाईल

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात त्‍यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून खेळासाठी प्रोत्‍साहन देत असलेल्‍या योजनांबद्‌दल रक्षा खडसे यांनी संवाद साधला.
Raksha Khadse
Raksha Khadse esakal
Updated on

पुणे - ‘आपण मुलांना सहजच खेळायला काय जातो अभ्‍यास कर असे म्‍हणतो. कारण अभ्‍यास हा करिअरसोबत जोडला गेला आहे. मात्र, आता केंद्र सरकार खेळाला विविध योजनांच्‍या माध्‍यमातून बळ देत आहे. त्‍यामुळे येत्‍या ५ ते १० वर्षांत अभ्‍यासाप्रमाणेच खेळाकडेही करिअर घडवण्‍याचा पर्याय म्‍हणून याकडे पाहिले जाईल’ असा विश्‍वास केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्‍यक्‍त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com