
अॅड. अभिधा निफाडे
आपल्या आजूबाजूच्या अनेक महिला ‘साक्षर’ आहेत, ‘सक्षम’ आहेत; पण ‘शांत’ नाहीत. त्यांच्या मनात गोंधळ आहे. त्यांच्या अशा समस्यांच्या बाबतीत कायद्याची गरज आहे. त्यासाठी कायदा अधिक समावेशक करावा लागेल.
‘‘तू ठीक आहेस ना गं?’’ या प्रश्नाचं उत्तर
अनेक स्त्रिया स्वतःच्याही नकळत एका
हसऱ्या चेहऱ्याने देतात, ‘‘हो, सगळं