narayangaon activists
sakal
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू या बातमीने जिल्ह्यातच नव्हे राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांचा विकास व्हावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, विकासाचे व्हिजन असणाऱ्या नेत्याचा अकाली मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनीच टाहो फोडला. राज्याच्या विकासाचा सूर्यच जणू मावळला, अशी भावना आज सर्वांच्या मनात होती.