Junnar Crime : जुन्नरमध्ये घरफोडी; कुमशेतला एक लाख ८० हजाराचा ऐवज चोरीला

House Theft : जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे १.८० लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
Junnar Crime
Junnar CrimeSakal
Updated on

जुन्नर : कुमशेत ता.जुन्नर येथील झालेल्या घरफोडीत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, तांबे-पितळेची भांडी असा सुमारे एक लाख ८० हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे. गोळेगाव,ता. जुन्नर येथील प्रतिभा बिडवई यांनी याबाबतची फिर्याद जुन्नर पोलीसांकडे दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com