Baramati Theft : चोरी बारा लाखांची..... गुन्हा मात्र पावणेदोन लाखांचा दाखल; पोलिसांच्या अजब कारभाराची चर्चा

चोरी झाली बारा लाखांची आणि बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविताना पावणेदोन लाखांच्या चोरीचा गुन्हा नोंदविल्याची आश्चर्यकारक बाब आली समोर.
Theft

Theft

ESakal

Updated on

बारामती - चोरी झाली बारा लाखांची आणि बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविताना पावणेदोन लाखांच्या चोरीचा गुन्हा नोंदविल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीनंतर पोलिसांनी स्वताःच्या मनानेच त्या दागिन्यांची किंमत ठरवून फिर्यादीत तशा रकमा घातल्याची बाब समोर आली आहे. सोन्याचा आजचा बाजारभाव आणि पोलिसांनी फिर्यादीत नोंदविलेली रक्कम हास्यास्पद असून चोरीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न यातून समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com