ganpati visarjan theft
sakal
पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्ता आणि परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत नागरिकांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरले. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लांबवला असून फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांत दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.