

College Student Found Dead at Residence in Theur Area
Sakal
सुनील जगताप
थेऊर : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १८ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एम आय टी कॉर्नर परिसरात घडली असून सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.