Theur Railway Flyover Issue
sakal
- सुनील जगताप
थेऊर - थेऊर फाट्यावर असलेला रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, या थेऊर फाटा ते लोणीकंद या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित यांनी पुणे शहर वाहतूक शाखेला पत्राद्वारे कळवली आहे.