कुंभार पिंपळगाव - गावाजवळुन जाणारा जायकवाडी पैठण डावा कालवा गेट क्रमांक ९१ सीआर च्या गेटजवळ शनिवारी (ता. २६) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेले शकील मजीद कुरेशी (वय-४०)पाण्यात उडी मारल्यानंतर बेपत्ता झाले असून रात्री उशिरापर्यंत ते आढळून आले नाहीत.