Thorandale Leopard : सकाळच्या बातमीनंतर वनविभागाची तातडीने कारवाई ; बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा,आणखी पिंजरे लावण्याची मागणी

Leopard Cage Installed | Thorandale Ambegaon : थोरांदळे येथील फुटाणे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची बातमी प्रसिद्ध होताच वनविभागाने तातडीने पिंजरा लावला. परिसरात तीन बिबटे दिसल्याने आणखी पिंजऱ्यांची मागणी ग्रामस्थांनी केली.
Leopard Cage Installed | Thorandale Ambegaon

Leopard Cage Installed | Thorandale Ambegaon

esakal

Updated on: 

निरगुडसर : थोरांदळे (ता.आंबेगाव) येथे फुटाणे मळ्यात बुधवार (ता.२५) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून कालवड ठार केल्याची बातमी सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच वनविभागाने शुक्रवार (ता.२७) रोजी सकाळी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावला.

Loading content, please wait...