Mula-Mutha River : मुळामुठा दुषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू
Water Pollution Fish Death : मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हाजारो माशांचा मृत्यू झाला असून, नाईक बेट परिसरात खच पडला आहे. महापालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
पुणे : मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हाजारो माशांचा मृत्यू झाला असून, नाईक बेट परिसरात खच पडला आहे. महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. हे दुषिक पाणी कुठुन आले याचा शोध सुरु आहे.