Pune Crime : शंभरहून अधिक गुन्हे असलेल्या कुख्यात गुंडासह तिघांना अटक; दरोड्याचा कट उधळला

शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कुख्यात गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट-सहाच्या पथकाने केली अटक.
Crime

crime

Esakal

Updated on

पुणे - शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कुख्यात गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट-सहाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, सहा धारदार शस्त्रे, दरोड्यासाठी लागणारे साहित्य आणि एक कार असा सहा लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com