शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून अपहरण झालेल्या वकीलाचा खून; तिघांना अटक

Three Arrested for Murder of a lawyer abducted from Shivajinagar court premises in pune
Three Arrested for Murder of a lawyer abducted from Shivajinagar court premises in pune

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून झाल्याचे उघड झाले. आरोपीनी वकीलाचा खून करुन मृतदेह जाळल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कपिल विलास फलके (वय 34, रा. रामदास नगर, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, रा. सालेवाड, आष्टी, बीड) व रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, संतनगर, मार्केट यार्ड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर उमेश चंद्रशेखर मोरे (रा.धनकवडी) असे खून झालेल्या वकीलाचे नाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com