Bangladeshi Infiltrators Arrested : पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; विशेष शाखा व लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना पुणे पोलिसांची विशेष शाखा आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेने संयुक्त कारवाई करत घेतले ताब्यात.
Three Bangladeshi Sonia Akhtar, Sonia Moti Pan and Motiar Gaji Infiltrators Arrested

Three Bangladeshi Sonia Akhtar, Sonia Moti Pan and Motiar Gaji Infiltrators Arrested

sakal

Updated on

पुणे - शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना पुणे पोलिसांची विशेष शाखा आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. गुरुवारी (ता. २७) दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. सोनिया अख्तर, मोतियार गाजी आणि सोनिया मोती पान अशी ताब्यात घेतलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com