Shindwane Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग व मारहाण केल्याबद्दल पोक्सो अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिंदवणे येथे विनयभंग, बाल लैंगिक अपराध व मारहाण केल्याबद्दल पोक्सो अंतर्गत तिघां विरुद्ध गुन्हा दाखल.
POSCO Act Crime

POSCO Act Crime

sakal

Updated on

उरुळी कांचन - शिंदवणे येथे विनयभंग, बाल लैंगिक अपराध व मारहाण केल्याबद्दल पोक्सो अंतर्गत तिघां विरुद्ध गुन्हा दाखल. साहिल विलास चौधरी (वय-२०, रा. एम जी रोड, उरुळी कांचन), अविनाश आनंद शिंदे (वय-१८, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली), व अजिंक्य दिलीप सावंत (वय-२२, रा. एम जी रोड, उरुळी कांचन) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नांवे असून या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com