Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

vehicle collision on NH60 leaves multiple fatalities: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Tragic Crash on Pune–Nashik NH: Three Killed, One Critical Near Manchar

Tragic Crash on Pune–Nashik NH: Three Killed, One Critical Near Manchar

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर: पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) जवळील एकलहरे येथे रविवारी (ता. २२) उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश असून, सर्वजण पुण्यातील भोसरी येथील रहिवासी होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com