Pune Crime : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक

सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
Drugs Crime
Drugs Crimeesakal
Updated on

पुणे - सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन आणि एलएसडी असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com