Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात एका तरुणाचा खून तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचे आले समोर.
Crime

Crime

sakal 

Updated on

पुणे - सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात एका तरुणाचा खून तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरात मागील काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्ह्यांची वाढती प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com