Three-Year-Old Iyaara
sakal
हडपसर - येथील जमादार कुटुंबात तब्बल ५५ वर्षांनंतर मुलगी म्हणून जन्म घेतलेल्या 'इयारा'च्या नावे वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच टपाल कार्यालयातील चार खात्यांसह चौदा प्रकारचा दस्तऐवज तयार झाला आहे. असा विक्रम नोंदविणारी अल्पसंख्याक समाजातील ती पहिली मुलगी असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.