Pune Education : "टी. जे. कॉलेजचा ऐतिहासिक टप्पा! 'स्वायत्त' महाविद्यालयाचा पहिला निकाल ९०% पेक्षा अधिक; अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते निकाल जाहीर"

टी. जे. कॉलेजच्या स्वायत्ततेनंतरच्या पहिल्याच परीक्षेत बीएस्सी, बीकॉम स्वायत्त अभ्यासक्रमांचा ९० टक्क्यांहून अधिक निकाल; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
Academic Milestone: T. J. College Declares First Autonomous Exam Results

Academic Milestone: T. J. College Declares First Autonomous Exam Results

Sakal

Updated on

पुणे : शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला. महाविद्यालयाला स्वायत्तता (Autonomy) मिळाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्या वर्षाच्या अंतिम परीक्षांचा निकाल शनिवारी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com