<slug:/रानगवे/slug>सुकलवाडीत पाच रानगव्यांचे दर्शन

<slug:/रानगवे/slug>सुकलवाडीत पाच रानगव्यांचे दर्शन

सुकलवाडी परिसरात
५ रानगव्यांचे दर्शन
वाल्हे, ता. ३१ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील चव्हाणवस्ती परिसरातील शेतकऱ्यांना बुधवारी (ता. ३०) सायंकाळी पाच रानगव्यांचे दर्शन झाल्याची माहिती माजी सरपंच महादेव चव्हाण यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे, राजुरी या भागात गव्याचे दर्शन झाले होते. मात्र, या भागात प्रथमच गव्यांचे दर्शन झाल्याचेही माजी सरपंच महादेव चव्हाण व सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी पुरंदरच्या पारगाव मेमाणे व जेजुरी परिसरात शेतकऱ्यांना गवे आढळल्याचे वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com