हर्षदा वाळुंज जलसंधारण अधिकारीपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षदा वाळुंज जलसंधारण अधिकारीपदी
कुरुळीत फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन

हर्षदा वाळुंज जलसंधारण अधिकारीपदी

sakal_logo
By

पाईट, ता. २० ः पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील हर्षदा दत्तात्रेय वाळुंज हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जलसंधारण अधिकारी (गट- ब) म्हणून निवड झाली आहे. हर्षदाची आई गृहिणी असून वडील खासगी नोकरी करतात. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या परीक्षेत हर्षदा उत्तीर्ण झाली असून मृदा व जलसंधारण विभागाचे गट ब चे अधिकारी पद मिळविले आहे. हर्षदाचे १० वी पर्यंतचे शिक्षण राजगुरुनगर मधील महात्मा गांधी विद्यालय येथे तर १२ वी पर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (खेड) येथे झालेले असून बी. ई. सिव्हिल रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वाघोली, पुणे) येथे पूर्ण झाले आहे.
PAT22B01232

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top