जेजुरीत मनसेच्या वतीने इफ्तार पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीत मनसेच्या वतीने इफ्तार पार्टी
आलेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जेजुरीत मनसेच्या वतीने इफ्तार पार्टी

sakal_logo
By

जेजुरी, ता. १५ ः पुरंदर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जेजुरी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदर तालुका मनसेचे अध्यक्ष उमेश जगताप, पदाधिकारी शंकर गावडे, किरण रोमन, रोहन जगताप, अविनाश बारभाई, मल्हार कुडाळकर यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. जेजुरी हे खंडोबा देवाचे तीर्थस्थान असून येथे सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. जातीय सलोखा हे जेजुरीचे वैशिष्ट आहे. हा जातीय सलोखा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, असे उमेश जगताप यांनी यावेळी सांगितले. सादिक बागवान यांनी आभार मानले.
JEJ22B01312

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top