घोडेगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचे यश
घोडेगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचे यश

घोडेगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचे यश

sakal_logo
By

घोडेगाव, ता. ८ : शिष्यवृत्ती परीक्षेत येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या बारा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत
स्नेहल डुकरे (गुण २५४), रिया वाघमारे (२५४), ओम मेहेर (२५४), ओजस पाटील (२४०), तन्वी चव्हाण (२३८), तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश खिंवसरा (२३६), सृष्टी बोऱ्हाडे (२०८), यश लोहोट (१७८), ओमकार मेहेत्रे (१७६), युगंधर काळे (१७६), आर्यन बोऱ्हाडे (१७४), ऐश्वर्या पोटे (१५२) यांनी यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश काळे, अजित काळे व प्राचार्या मेरिफ्लोरा डिसोजा यांनी कौतुक केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top