शेलपिंपळगावातील खूनप्रकरणी सहा जणांना अटक

शेलपिंपळगावातील खूनप्रकरणी सहा जणांना अटक

खूनप्रकरणी सहा जणांना अटक
चाकण, ता. ७ : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील नागेश सुभाष कराळे
(वय ३८) याच्या खून प्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर (वय ३८), लक्ष्मण बाबूराव धोत्रे (वय ३४, दोघे रा. शेलपिंपळगाव), ओंकार भालचंद्र भिंगारे(वय२२, रा. उरावडे, ता. मुळशी, सध्या रा. पिंपळेगुरव, सांगवी), फिरोज कचरू सय्यद (वय २४, रा. कासुर्डी, ता. दौंड), शिवशांत शिवराम गायकवाड(वय ४३, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड), सोपान नामदेव दौंडकर (वय५०, मूळ रा. शेलपिंपळगाव, सध्या रा. भोसरी) या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com