वडगावात उद्या आरोग्य तपासणी शिबिर

वडगावात उद्या आरोग्य तपासणी शिबिर
Published on

वडगाव मावळ, ता. १ : वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वडगाव, टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव दाभाडे व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या वतीने सोमवारी (ता.३) मोफत कॅन्सर, शुगर, बी.पी. रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळात आयोजित कॅन्सर रोग निदान शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sixteen runners successfully completed the 225-km Shakti Run from Alandi to Pandharpur over three days and offered prayers to Lord Vitthal.
The India Meteorological Department has issued a red alert for the ghat areas of Pune district amid continued rainfall.
SPUCTO has announced an indefinite protest demanding promotion benefits for MPhil-qualified contractual professors in Maharashtra.
Physical education teachers in Maharashtra have announced an indefinite protest demanding immediate recruitment through the Pavitra Portal.
Marathi News Esakal
www.esakal.com