चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद

समता सैनिक दलासमवेत संचलनाने येत भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी विजयस्तंभाला सलामी देत अभिवादन केले. तसेच, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दुपारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसमवेत रॅलीने येत अभिवादन केले. त्यामुळे काही काळ दुपारी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी वेळीच नियोजन करून रांगा पूर्ववत केल्या. तर, दलित कोब्राचे ॲड. भाई विवेक चव्हाण यांनीही दुपारीच कार्यकर्त्यांसमवेत रॅलीने येत अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com