बारवकर यांना ''एमडीआरटी''चा दुसऱ्यांदा बहुमान

बारवकर यांना ''एमडीआरटी''चा दुसऱ्यांदा बहुमान

सासवड शहर, ता. ५ : पुरंदर तालुक्यातील विमा सल्लागार अभिजित बारवकर यांनी दुसऱ्यांदा एलआयसीचा ''एमडीआरटी'' हा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे त्यांची अमेरिकेतील बोस्टन येथे जून महिन्यात होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे. अभिजित बारवकर पुरंदर तालुक्यातील हिवरे गावाला ''आदर्श विमा ग्राम'' पुरस्कार मिळवून दिला आहे. त्यांना बारामती शाखा प्रमुख मुकुंद भाईक व सासवड शाखेतील अर्चना गोखले यांनी मार्गदर्शन केले. बारामती व पुरंदर तालुका शाखा कार्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष समान करण्यात आला.

04289

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com