पुरंदर ट्रेकर्सकडून कळसूबाई शिखर सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर ट्रेकर्सकडून कळसूबाई शिखर सर
पुरंदर ट्रेकर्सकडून कळसूबाई शिखर सर

पुरंदर ट्रेकर्सकडून कळसूबाई शिखर सर

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १२ ः महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर पुरंदर ट्रेकर्सकडून सर करण्यात आले. पुरंदरमधील पुरंदर ट्रेकर्स या माध्यमातून दर महिन्याला एक ट्रेक करण्याचे नियोजन असते. अशाच पद्धतीने कळसूबाई शिखर या ट्रेकमध्ये ३० ते ७० वयोगटातील व्यक्तींनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, सतीश शिंदे, शशिकला कोलते, शिवाजी घोगरे, कलाताई फडतरे, पप्पू टिळेकर, मयूर भागवत, शहाजी पोमण, अमर झेंडे, अंकुश शिवरकर, बाळासाहेब मुळीक, राहुल जाधव आदी ट्रेकर्सनी यात सहभाग घेतला होता.
वेगळा अनुभव या ट्रेकमध्ये आला. अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये हा ट्रेक पूर्ण झाला असे विजय कोलते यांनी सांगितले. असा ट्रेक करत असताना शरीराची मनाची, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरती हा ट्रेक आम्ही सर्वांनी खूप सहजरित्या पूर्ण केला, असे सतीश शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top