आंबेगावात कोरोनाचे आणखी २७ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात कोरोनाचे
आणखी २७ रुग्ण
आंबेगावात कोरोनाचे आणखी २७ रुग्ण

आंबेगावात कोरोनाचे आणखी २७ रुग्ण

sakal_logo
By

मंचर, ता. १२ : आंबेगाव तालुक्यामध्ये नव्याने २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गावाचे नाव व रुग्णाची संख्या कंसात : मंचर (६), घोडेगाव (१२), निघोटवाडी, शिंगवे, मोरडेवाडी, धोंडमाळ, चास, आमोंडी, गोणवडी, निगडाळे, गांजवेवाडी (प्रत्येकी एक) एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या २२ हजार ३७१ असून, २१ हजार ८०३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top