माणिकडोह येथे उलगडला जीवनपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणिकडोह येथे उलगडला जीवनपट
माणिकडोह येथे उलगडला जीवनपट

माणिकडोह येथे उलगडला जीवनपट

sakal_logo
By

जुन्नर, ता.१५ ः माणिकडोह (ता. जुन्नर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू, त्यांची कार्यक्षमता, कसोटीच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमता याबरोबरच त्यांचे जीवनपट यावर प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश मेहेर, अशोक टेके यांनीही विचार मांडले. गणेश पापडे, जी. एस. जोपळे, दीपाली हांडे- कुलकर्णी, कल्याणी बांबळे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दिव्या कामतकर, सूत्रसंचालन भाग्यश्री मंडलिक यांनी केले. प्रियांका भांगरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top