डोर्लेवाडी येथे शेतातून केबल, स्टार्टरची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोर्लेवाडी येथे शेतातून
केबल, स्टार्टरची चोरी
डोर्लेवाडी येथे शेतातून केबल, स्टार्टरची चोरी

डोर्लेवाडी येथे शेतातून केबल, स्टार्टरची चोरी

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील शहाजी ज्ञानदेव दळवी यांच्या शेतातील केबल व स्टार्टरची चोरट्यांनी चोरी केली. शहर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दाखल झाली आहे. दळवी यांची डोर्लेवाडीत गट क्रमांक ५०७ मध्ये शेतजमीन आहे. ते शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना मोटर सुरु होत नसल्याने स्टार्टर व केबल तपासली असता ती गायब झाल्याचे दिसले. स्टार्टरपासून १०० फूट केबल चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी मुलगा सचिन याच्यासह शेतामध्ये व आजूबाजूला स्टार्टर व केबलचा शोध घेतला, मात्र स्टार्टर व केबल मिळून आली नाही.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top