बारामतीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
बारामतीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

बारामतीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

बारामती, ता. ७ : येथील नटराज नाट्य कला मंडळ व बारामती फोटोग्राफर असोसिएशन यांच्यावतीने २१ व २२ मार्च रोजी छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘बारामती काल, आज आणि उद्या’ या विषयावर हे प्रदर्शन होणार आहे. ज्यांच्याकडे बारामतीची काही दुर्मिळ व जुनी छायाचित्रे असतील, त्यांनी या प्रदर्शनात ती सादर करावीत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी केले आहे. बारामतीच्या जुन्या छायाचित्रांचे संकलन या निमित्ताने होणार असून पुढील पिढीसाठी हा महत्त्वाचे ठेवा असेल. त्यामुळे ज्यांच्याकडे अशी छायाचित्रे आहेत त्यांनी १५ मार्चपर्यंत ही छायाचित्रे बारा बाय अठरा या साईजमध्ये द्यावीत. याबाबत अधिक माहितीसाठी मल्लिकार्जुन हिरेमठ (मोबाईल क्र. 9423212008) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top