वाडा येथील कर्मवीर विद्यालयातील तब्बल पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस ठरले पात्र. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा येथील कर्मवीर विद्यालयातील तब्बल पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस ठरले पात्र.
वाडा येथील कर्मवीर विद्यालयातील तब्बल पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस ठरले पात्र.

वाडा येथील कर्मवीर विद्यालयातील तब्बल पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस ठरले पात्र.

sakal_logo
By

वाड्यातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
चास, ता.९ : वाडा (ता. खेड) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अ‍ॅड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा एकूण निकाल ८९.२९ टक्के लागला आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे : अभिषेक कडलग, तनिष्का भोर, प्रणय तनपुरे, श्रावणी गोपाळे, सोनल वाढाणे, सिद्धी कदम, दृष्टी मोरे, समृद्धी वावरे, गौरी काळे, वैष्णवी हुंडारे, समिक्षा तनपुरे, आदिती कदम, प्रज्वल सुपे, यश भवारी व आदित्य ओव्हाळ.
प्राचार्य शिवाजीराव दुंडे, पर्यवेक्षक सतीश हाके, शाखा समन्वयक आनंदराव तांबे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख वाय. जे. देवतळे, आर. बी. गुट्टे, एस. एस. शितोळे, एस. के. असवले, यु. बी.कोळी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

CHS०८ P२
S34131

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top