युसूफखान पठाण यांचे निधन
वाल्हे, ता. १५ : सुकलवाडी (ता. पुरंदर) युसूफखान असतखान पठाण (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. सुकलवाडी वि. का. सेवा. सहकारी सोसायटीमध्ये तीस वर्षांपासून ते सभासद म्हणून कार्यरत होते. मुंबई येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक सलमान पठाण हे त्यांचे पुत्र होत. सरोवरखान पठाण व नासिरखान पठाण हे त्यांचे बंधू होत. तर, सुकलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अस्लम पठाण हे त्यांचे पुतणे तर वर्धा येथील नायब तहसीलदार समशेर पठाण हे त्यांचे भाचे होत.
43418
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.