ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेजमध्ये १६० विद्यार्थ्यांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेजमध्ये १६० विद्यार्थ्यांचे लसीकरण
ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेजमध्ये १६० विद्यार्थ्यांचे लसीकरण

ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेजमध्ये १६० विद्यार्थ्यांचे लसीकरण

sakal_logo
By

येवलेवाडी, ता. १ : ट्रिनिटी ज्युनिअर कॉलेज आणि महापालिका यांच्या वतीने आयोजित १६० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. प्राचार्या डॉ. रूपाली ढमढेरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रा. प्रतीक भोसले व प्रा. प्रवीण पायगुडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.