गुनाट सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोळपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुनाट सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोळपे
गुनाट सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोळपे

गुनाट सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोळपे

sakal_logo
By

गुनाट, ता. ८ ः गुनाट (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोळपे यांची तर उपाध्यक्षपदी राजाराम वळू यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली. सोसायटी संचालकांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. धायगुडे यांनी काम पहिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे, सचिव दिगंबर लोणकर, गणेश करपे, सुभाष भैरट, संतोष भगत, रंगनाथ भोरडे, यांसह संचालक मंडळ उपस्थित होते.
PNE22S55194

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top