Tue, March 21, 2023

अनुसया हुंडारे यांचे निधन
अनुसया हुंडारे यांचे निधन
Published on : 1 March 2023, 9:17 am
आंबेठाण, ता. १ : पिंपरी बुद्रुक (ता.खेड) येथील आदर्श माता अनुसया महादू हुंडारे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष हुंडारे यांच्या मातोश्री तर पत्रकार चंद्रकांत मांडेकर यांच्या सासू होत.
-------------------------------
02544