शेलू येथील चैताली घावटे गुणवत्ता यादीत

शेलू येथील चैताली घावटे गुणवत्ता यादीत

Published on

आंबेठाण, ता. १८ : शेलू (ता. खेड) येथील चैताली घावटे हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत (२३६ गुण) मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तिला वैजनाथ कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल सरपंच अक्षय पडवळ, उपसरपंच अक्षय गाडे, संदीप बधाले, संतोष पडवळ, बाळासाहेब कड, भानुदास पडवळ, हनुमंत घावटे, काळुराम पडवळ आदींनी घावटे व तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
या वेळी गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, श्रीरंग चिमटे यांच्या प्रेरणेतून, तानाजी खैरे, सोमनाथ सावंत, सुनील महापुरे, अश्विनी काटकर, महेश मोढवे, बाबाजी गाडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.