आंबेठाणमध्ये ओपन जिमचे लोकार्पण

आंबेठाणमध्ये ओपन जिमचे लोकार्पण

Published on

आंबेठाण, ता. २ : येथील बाल उद्यानामध्ये जिल्हा वार्षिक आराखड्याच्या क्रीडा विभाग योजनेतून भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांच्या हस्ते या जिमचे लोकार्पण केले.

याप्रसंगी आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, सुनील देवकर, माजी उपसरपंच अमोल दवणे, गोविंद घाटे, बबन घाटे, दीपक मांडेकर, रोहिदास मांडेकर, भानुदास बुट्टेपाटील, भाऊसाहेब लांडगे, नितीन मांडेकर, बाळासाहेब पडवळ, रमेश मांडेकर, पोलिस पाटील तृप्ती मांडेकर, विस्तार अधिकारी एस.एस.थोरात, ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.