आसखेड खुर्द येथे टँकर उलटला

आसखेड खुर्द येथे टँकर उलटला

Published on

आंबेठाण, ता. ७ : आसखेड खुर्द (ता. खेड) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका तीव्र वळणावरती हा टँकर उलटला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. करंजविहिरे येथे सिमेंट खाली करून हा टँकर परतत होता.

Marathi News Esakal
www.esakal.com