बोरी खुर्द शाळेत कूपनलिकेची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी खुर्द शाळेत
कूपनलिकेची सोय
बोरी खुर्द शाळेत कूपनलिकेची सोय

बोरी खुर्द शाळेत कूपनलिकेची सोय

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ४ : बोरी खुर्द (ता. जुन्नर) जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याची पाण्याची अडचण सोडविण्यासाठी कूपनलिका घेण्यात आली.
विस्तार अधिकारी श्रीमती बेनके व सादिक आतार यांच्या पुढाकाराने मंत्री संजय राठोड यांचे ओएसडी हाजी गुलाब शेख यांनी १५ हजार रुपये दिले. तसेच, विस्तार अधिकारी बेनके यांनी ७ हजार दिले. बोअरवेल घेण्यासाठी गाडी कोळवाडीचे उपसरपंच दिनेश सहाणे यांनी दिली व १४ हजार रुपयांचा मोटार पंप डी. बी. वाळूंज यांनी दिला.