आळेफाटा बाजारात २७ हजार कांदा पिशव्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा बाजारात २७ हजार कांदा पिशव्यांची आवक
आळेफाटा बाजारात २७ हजार कांदा पिशव्यांची आवक

आळेफाटा बाजारात २७ हजार कांदा पिशव्यांची आवक

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१० : आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. ‌९) कांद्याच्या २७ हजार ९३७ कांदा पिशवी ची आवक झाली. एक नंबर कांद्यास दहा किलोला १५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १४० ते १५१ रुपये बाजार भाव मिळाला होता तसेच एक नंबर कांद्यास १२५ ते १४० बाजारभाव मिळाला‌‌.दोन नंबर कांद्यास १०० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला .तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस ५० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस ४० ते ७० रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस ३० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला आहे.तसेच मीडियम कांद्यास दहा किलोस ५० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान, सध्या मार्केट मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत.