नवनाथ भोर यांणा स्व.वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार प्रदान

नवनाथ भोर यांणा स्व.वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार प्रदान

Published on

आळेफाटा, ता. १० : वडगाव कांदळी, भोरवाडी (ता. जुन्नर) गावचे प्रगतशील शेतकरी नवनाथ भोर यांना नाशिक येथील ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने ‘वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते दीपक शिर्के यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. याप्रसंगी कृषी सहसंचालक मोहन वाघ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, आदी उपस्थित होते. भोर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.