राजुरी येथील ग्रामपंचायतीत उमाजी नाईक यांना अभिवादन

राजुरी येथील ग्रामपंचायतीत 
उमाजी नाईक यांना अभिवादन
Published on

आळेफाटा, ता. ८ : राजुरी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने राजे उमाजी नाईक यांची जयंतीनिमित्त अभिवादन केले. गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, हनुमान देवस्थानचे अध्यक्ष मुरली औटी, ग्रामपंचायतीचे सदस्य शाकीर चौगुले, गौरव घंगाळे, रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर, रवी हाडवळे, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब माकरे, उपाध्यक्ष संतोष गफले, संतोष चव्हाण, सीताराम जेडगुले, सागर मोरे, आकाश चव्हाण, मिलिंद मोरे, गणेश गफले, नितीन चव्हाण, शिवाजी मोरे, विशाल जेडगुले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com