जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गव्हाची खुरपणी चालु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गव्हाची खुरपणी चालु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

Published on

आळेफाटा, ता.२९ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी परिसरात गव्हाची खुरपणी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील राजुरी, धववाडी, बोरी बुद्रुक, साळवाडी, भोरवाडी, वडगाव कांदळी, आळे, कोळवाडी, वडगाव आनंद या गावांमध्ये सध्या गव्हाची खुरपणी सुरू आहे. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्याने या भागातील बहुतेक शेतकऱ्यांनी अंकुश, टाटा, कल्याण सोना, कृष्णा या जातीच्या गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. गव्हाची खुरपणीच्या कामामुळे महिलांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळत आहे.
07385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com