आळेफाटा परिसरात बहरले बाजरीचे पीक

आळेफाटा परिसरात बहरले बाजरीचे पीक
Published on

आळेफाटा, ता. ५ : जुन्नर तालुक्याचा पूर्व भागातील आळेफाटा परिसरात बाजरीचे पीक जोमात बहरले आहे. राजुरी, बोरी बुद्रूक, आळे, वडगाव आनंद, साळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी आदी गावांतील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीचे फुलोऱ्यात आहे.
तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेले पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्याच्या जोरावर जे पाणी आले होते. या पाण्याचा जोरावर काही शेतकऱ्यांनी शेततळी बांधली आहेत. अशाच शेतकऱ्यांनीच उन्हाळी बाजरीचे पीक घेतलेले आहे. कमी पावसामुळे यावर्षी उन्हाळ्यात बाजरीचे उत्पादन घटणार आहे. यामुळे बाजरीच्या बाजार भावात वाढ होणार आहे.


07992

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com